चलनबंदी : एक अर्थाभ्यासीय दृष्टिकोन (भाग-१)
चलनबंदी, पैसा, अर्थव्यवस्था, विनिमय ——————————————————————————– मोदीसरकारने घेतलेल्या चलनबंदीच्या निर्णयाचे हादरे समाजातील प्रत्येक वर्गाला बसले. ह्या कृतीचे राजकीय विश्लेषण अनेक माध्यमांतून होत आहे व ह्यापुढेही होत राहील. मात्र अर्थाभ्यासाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला हा लेख वाचकांना विषयाशी संबंधित काही मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देईल, त्यासोबतच ‘पैसा म्हणजे काय?’ ह्या विषयावरील ‘आ.सु’तल्या चर्चेला पुढे नेईल. ——————————————————————————– प्रस्तावना सरकारने डिमॉनेटायझेशनचा …